सृंहारी,जगदपितादुरकरीतोव्याथा
ऐकासत्यनारायणाचीकथा
ऐकासत्यनारायणाचीकथा
श्रीऐकासत्यनारायणाचीकथा
उल्कामूकराजाहोतामहाथोर
त्याचीपत्नीहोतीसुंदर
नदीकिनारीएकदात्यानी
घातलीमहापूजादोघांनी
आलीएकनौकात्याचमार्गोनी
नावभरलेलीपूर्णद्रव्यानी
होतीव्यापारीसाधुवनाची
रीतपाहण्यासआलापूजनाची
उल्कामूकत्यासबोलेऐकावे
व्रतनारायणेअचरावे
मनोइच्छितफलमागावे
चरणीश्रीहरीच्यालागावे
घराशीआलावाणीपरतुन
त्याचीपत्नीहोतीशीलवान
त्यांनानव्हतेकाहीसंतान
केलानवसम्हणूनवन्यनान
पती-पत्नीलाझालीजाण
कन्याहीझालीत्यासरुपवान
"कलावती"म्हणूनकन्येचे
नावठेविलेत्यानेआवडीचे
योगियांचीहीप्रथा,जाईनाकधीव्रुथा
जाईनाकधीव्रुथा
ऐकासत्यनारायणाचीकथा
ऐकासत्यनारायणाचीकथा
श्रीऐकासत्यनारायणाचीकथा